या ठिकाणची काही संपादन बाकी असल्यास कळवावे.प्रसाद साळवे (चर्चा) १३:२९, ३१ मार्च २०१८ (UTC)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधील सर्व ठिकाणचे संपादन झाले आहे, मात्र सर्वात शेवटचे आमीर खान यांच्या विधानात काही शुद्धलेखनाच्या सुधारणा बाकी आहेत. तसेच या व्यक्तींच्या विधानांच्या यादीत दोन भाग करावे लागतील, भारतीय व्यक्तींचे आंबेडकरांवरील विचारविदेशी व्यक्तींचे आंबेडकरांवरील विचार. याची वर्गवारी करण्यास मदत करा. बाकी मदत लागल्यास कळवेन, धन्यवाद.संदेश हिवाळे (चर्चा) १४:००, ३१ मार्च २०१८ (UTC)