"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१२:
*'''आळश्याला दुप्पट काम.'''
- ज्यावेळेस एखादा आळशी मनुष्य कामचुकारपणा करायचं ठरवतो तेव्हा हमखास त्याला दुप्पट काम करावे लागते .

*'''आळी ना वळी सोनाराची आळीनळी.'''
-  अळी जशी वळत नाही, तसं सोनाराची नळी पण ताठ, एकदा फुंकली की फुंकर विस्तावावरच जाणार .

*'''आळ्श्याला गंगा दूर.'''
- एखादी गोष्ट आपल्याला मनापासून बघायची असेल तर त्यासाठी कितीही कष्ट करायची आपली तयारी असते अगदी दुसर्‍या देशात जाऊनही आपण ती गोष्ट बघतो पण जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर आपल्या देशातील गंगा सुद्धा त्याला लांब वाटेल .
ओळ ३२४:
*'''आशा सुटेना अन देव भेटेना.'''
- प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी देवाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं असं वाटत असतं. पण प्रत्येकाला देवाचा दर्शन होतंच असं नाही तरीही मनुष्य त्याची उपासना करणे, प्रार्थना करणे सोडत नाही . देव दिसला नाही तरीही तो आहे या आशेवर आपण जगत असतो.

*'''आसू ना मासू, कुत्र्याची सासू.'''
-  स्वतःच्या फायद्यासाठी ओढून ताणून नाते संबंध आहेत असे दाखवणे.

==स्वर इ==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले