"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६७:
* '''अती झाले मसणात गेले.'''
- एखाद्या दुःखाचा अतिरेक झाला कि त्या अडचणीबाबत वाटणारी सहानभूती सुद्धा कधीतरी संपून जाते .दुःखाची जाणीवही संपून जाते .

* '''अंगावरचे लेणे चांभाराचे, जन्मभर देणे'''
- कोणतीही वस्तू नवीन विकत घेतली तर त्यची जपणूक व देखभालीसाठी बराच पैसा खर्च होत असतो मात्र हे बर्याचवेळा आपल्या नंतर लक्षात येते . उदाहरणार्थ समजा कोणी नवीन वाहन विकत घेतले तर त्यासाठी लागणारे इंधन , दुरुस्ती असे अनेक खर्च त्याबरोबर वाढत जातात . वाहन नसते तेव्हा आपला खर्च कमी असतो त्यापेक्षा वाहन घेतल्यावर जास्त खर्च येतो असेही अनेकदा लक्षात येते .

*'''अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.'''
- अंगात पुरेसे त्राण नसताना कोणाची तरी खोडी काढण्यासाठी (चिडवण्याच्या उद्देशाने) एखाद्या सुदृढ व्यक्तीला चिमटा काढायचा आणि तो पकडेल आणि मारेल म्हणून लांब पळण्याचा प्रयत्न केला तर अंगात बळ नसलेला माणूस सुदृढ माणसापेक्षा किती लांबवर पळू शकेल ?
*'''अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.'''

*'''अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.'''
- शाब्दिक अर्थ घेताना आपल्या अंगाला खाज यायला लागली तर लोकांसमोर आपण काय कृती करतो ह्याचा संयम राहत नाही . एखाद्या चुकीच्या गोष्टीची सवय लागली तर पुढे लोकं काय म्हणतील ह्याचा विचार केला जात नाही .चुकीच्या गोष्टींचेही समर्थन करायची सवय लागते .
*'''अंगापेक्षा बोंगा जास्ती.'''

*'''अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.'''

*'''अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.'''

*'''अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.'''

*'''अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.'''

*'''अंथरूण पाहून पाय पसरावेत.'''

*'''अंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं.'''

Line ९४ ⟶ ८८:

*'''अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.'''

*'''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.'''

*'''अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.'''

Line १०२ ⟶ ९४:

*'''अठरा विश्व दारिद्ऱ्यर त्याला छत्तीस कोटी उपाय.'''

*'''अडला हरी गाढवाचे पाय धरी.'''

*'''अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''

Line ११३ ⟶ १०३:
*'''अढीच्या दिढी सावकाराची सढी.'''

*'''अती केला अनं मसनातमसणात गेला.'''

*'''अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.'''

Line १४४ ⟶ १३४:

*'''अळी मिळी गुपचिळी.'''

*'''अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.'''

*'''अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर..'''

*'''असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.'''
- पैसे असतील तर भरपूर खर्च करायचा नाहीतर पैसे नाहीत म्हणून सगळ्यांना स्पष्टपणे सांगत सुटायचे .(शिमगा /होळी च्या दिवशी होळी पेटवल्यावर कोणाच्याही नावाने मस्करी करत मोठमोठ्याने बोंबा मारायची पद्धत आहे .तिथे स्पष्ट बोलण्याचा कोणी राग मनात नाही.)
*'''असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.'''

*'''असतील चाळ तर फिटतील काळ.'''

*'''असतील मुली तर पेटतील चुली.'''

*'''असतील शिते तर जमतील भूते.'''

*'''असून अडचण नसून खोळांबा.'''

*'''असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.'''

*'''असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.'''

*'''असेल दाम तर हो‌ईल काम.'''

*'''असेल दाम तर हो‌ईल काम.'''
- कोणत्याही गोष्टीचे काम करण्याचा योग्य मोबदला दिला कि कोणतीही कामे चटकन होतात .
*'''असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.'''

"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले