"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:

* '''अडला हरी गाढवाचे पाय धरी.''' -शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.

''संस्कृतपर्यायः '' - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।

* '''अडली गाय खाते काय.'''
- गायीला पिल्लू होताना असंख्य वेदना होत असतात अशावेळी ती तहानभूक हरवून बसलेली असते ह्याच अर्थाने एखादी व्यक्ती आधीच संकटात असेल तर त्या व्यक्तीला दैनंदिन गोष्टीत जसे खाणे ,पिणे ह्यात विशेष रस नसतो .
ओळ ४०:
* ''संस्कृतपर्याय''- अति सर्वत्र वर्जयेत्

* '''अति परिचयात अवज्ञा'''
. - एखादी व्यक्ती /प्राणी / वस्तू आपल्या जास्त संपर्कात आली तर हळूहळू आपल्याला त्यातील दोष जाणवायला लागतात आणि मग कधीतरी आपल्याकडून त्यांचा मान राखला जात नाही .
* '''अति परिचयात अवज्ञा'''

* '''अती राग भीक माग.'''
- रागीट व्यक्ती कितीही गुणी असल्या तरी त्यांच्या रागीट वर्तणूकीमुळे लोकं त्यांच्यापासून दूर जातात व दैनंदिन व्यवहार करतानाही त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते . त्यांनी वेळीच रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा त्यांच्यावर वाईट वेळ येऊ शकते .
* '''अती राग भीक माग.'''

* '''अती शहाणा त्याचा बैल रिकामा.'''
- एखादा माणूस स्वतःच्याच बढाया मारत असेल किंवा स्वतःच स्वतःचे गोडवे गात असेल , तर जवळपासच्या व्यक्ती त्याच्यापासून चार हात लांबच राहतात . गावात नांगरणीसाठी किंवा प्रजननासाठी बैल मागण्याची जुनी पद्धत आहे पण स्वतः स्वतःची कौतुकं करण्याची सवय असेलेल्या माणसाकडे कोणीही मदतीसाठी किंवा कामासाठी संपर्क करत नाहीत .
* '''अती शहाणा त्याचा बैल रिकामा.'''

*'''अंथरूण पाहून पाय पसरावे.'''

"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले