"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार [[मराठी वाक्प्रचार|वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात]] टाकावेत.
==स्वर अ==
* '''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.- ''' स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे . आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !

* '''अचाट खाणे मसणात जाणे - ''' अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो .

* '''अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.'''

* '''अडला हरी गाढवाचे पाय धरी.''' -शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.

''संस्कृतपर्यायः '' - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।

शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.

* '''अडली गाय खाते काय.'''

* '''असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.'''

''संस्कृतपर्यायः '' - 1 न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि।

2 पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।

* '''असतील चाळ तर फिटतील काळ.'''

५१

संपादने