"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
* पदरी पडले आणि पवित्र झाले.
''संस्कृतपर्यायः'' - 1 अङ्गीकृतं सुकृतिन: परिपालयन्ति।2 प्राप्तं प्राप्तमुपासीत।
 
पायावर पाय ठेवुन चालने
* पडतील स्वाती तर पिकतील मोती.
* पडत्या फळाची आज्ञा.
* पडलो तरी नाक वर.
* पहिले पाढे पंच्चावन्न.
 
 
* पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.
* पालथ्या घडयावर पाणी.
''संस्कृतपर्यायः'' - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।
 
* पाचपन्नास आचारी, वरणामध्ये मीठ भारी.
 
* पाचामुखी परमेश्वर.
* पादा पण नांदा.
* पाचही बोटं सारखी नसतात.
* पाटलाचं घोडं महाराला भुषण.
* पाण्यात राहून माशाशी वैर?णे
''संस्कृतपर्यायः '' - नक्र: स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति।
 
 
* पाण्यात म्हैस वर मोल.
* पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
* पादऱ्याला पावट्याचे निमित्त.
* पाषाणाला पुरणपोळी, माणसाला शिळीपोळी (शिवीगाळी)
* पी हळद अन् हो गोरी..
* पाहुण्याच्या काठीने साप मारणे.
''संस्कृतपर्यायः '' - परस्य दण्डेन अपरस्य ताडनम्।
* पायावर पाय/पावलावर पाऊल ठेवुन चालनेचालणे.
* पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम
 
* पी हळद अन् हो गोरी..
 
* पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
* पुरूषाचे मरण शेती, बायकांचे मरण वेती.
 
* पेरावे तसे उगवते.
 
* पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम
 
* पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करुन चालत नाही.
 
*पंकज वर पाण्याचा मोती होतो.
* पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करुन चालत नाही.
 
* प्रथमग्रासे मक्षिकापातः
* प्रयत्नांती परमेश्वर.
* प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे.
 
* पाषाणाला पुरणपोळी, माणसाला शिळीपोळी (शिवीगाळी)
 
* पाहुण्याच्या काठीने साप मारणे.
''संस्कृतपर्यायः '' - परस्य दण्डेन अपरस्य ताडनम्।
 
मुळाक्षर फ
३९

संपादने