"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७४४:
==मुळाक्षर न==
* न खाणार्‍या देवाला नैवेद्य.
* नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
* नकटे असावे पण धाकटे असू नये.
* नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा.
* नावडतीचं मीठ अळणी.
* नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
* निंदकाचे घर असावे शेजारी.
* न्हाणीला बोळा अन् दरवाजा मोकळा.
* नाकापेक्षा मोती जड.
''संस्कृतपर्यायः '' -गात्राद् गुरु: अलङ्कार:।
 
 
* नाक नाही धड अन् तपकीर ओढ
* नवर्‍याने मारलं आणि पावसाने झोडपलं तरी तक्रार कुणाकडे करायची?
* न कर्त्याचा वार शनिवार.
Line ७६१ ⟶ ७४९:
* नव्याची नवला‌ई.
* नव्याचे न‌ऊ दिवस.
* नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
* नाकपेक्षा मोती जड.
* नकटे असावे/व्हावे पण धाकटे असू नये.
* नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
* नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
* नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
* नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
* नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
* नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तहानेने.
* नाव मोठे लक्षण खोटे.
* नेमीच येतो मग पावसाळा
* नाज़ुक नार चाबकाचा मार
* नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा
* निजुन हागायचं आणि उठुन बघायचं.
* नाक कापले तरी दोन भोके आहेत.
* नाचता येईना अंगण वाकडे अन रांधता येईना ओली लाकडे.
* न कर्त्याचा वार शनिवार.
* न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
* नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.
* नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.
* नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
Line ७८३ ⟶ ७५९:
* नवरा नाही घरी सासरा जांच करी.
* नवा कावळा शेण खायला शिकला.
* नव्याची नवला‌ई.
 
* ना घरचा ना घाटचा.
* नाकापेक्षा मोती जड.
* नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
''संस्कृतपर्यायः '' -गात्राद् गुरु: अलङ्कार:।
* नाक नाही धड अन् तपकीर ओढ
* नाक कापले तरी दोन भोके आहेत.
* नाकावर पदर अन विशीवर/वेशीवर नजर.
* नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
* नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
* नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, रांधता/स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
* नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
 
* नाव मोठे लक्षण खोटे.
* नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तहानेने.
* नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
* नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही.
Line ७९३ ⟶ ७८०:
* नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
* नांव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा
* नाकावर पदर अन विशीवर नजर.
* नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.
 
* नावडतीचं मीठ अळणी.
* नाज़ुक नार चाबकाचा मार
* ना घरचा ना घाटचा.
* नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
* नारो शंकराची घंटा.
* नालासाठी घोडं.
Line ८०० ⟶ ७९१:
* नाही चिरा, नाही पणती.
* नाही निर्मल मन काय करील साबण.
 
 
* निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
* निजुन हागायचं आणि उठुन बघायचं.
 
* नेमेचि येतो मग पावसाळा.
* नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
 
* न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
* निंदकाचे घर असावे शेजारी.
 
==मुळाक्षर प==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले