"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
* खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.
''संस्कृतपर्यायः '' - सुन्दरी वा दरी वा।
 
 
* खाण तशी माती.
''संस्कृतपर्यायः '' - यथा बीजं तथाङ्कुर:।
 
 
* खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
* खायला काळ भुईला भार.
''संस्कृतपर्यायः '' - पुरुषार्थहीना: भुवि भारभूता:
 
 
* खायला कोंडा अन निजेला धोंडा.
* खाली मुंडी, पाताळ धुंडी.
* खिशात नाय जाट पण इस्त्री मात्र ताठ
 
* खोट्याच्या कपाळी गोटा
 
==मुळाक्षर ग==
३९

संपादने