"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०४:
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जगात सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत.''| source = ''' ''- एक युरोपीयन'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखिल कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीण ऋषीपेक्षांहीलश्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ते घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरूडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती.''| source = ''' ''- [[w:प्रल्हाद केशव अत्रे]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''पाच हजार वर्ष हिंदूसमाजाने सात कोटी अस्पृश्यांचा अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. डॉ. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंड बंड. त्यांच्या देहातील कणाकणांतून बंड थैमान घालित होते. आंबेडकर म्हणजे जुलूमाविरूद्ध उगारलेली वज्रमूठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधार्‍यांच्या विरूद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय.''| source = ''' ''- [[w:प्रल्हाद केशव अत्रे]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही.''| source = ''' ''- [[w:प्रल्हाद केशव अत्रे]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याने आपण दलित आहोत आणि त्यातच [[वडार]] आहोत, याची जाणीव करून दिली. आंबेडकरांबद्दल खूपच आदर निर्माण झाला, मग मी आमच्या घरात डॉ. आंबेडकरांचा एक छान फोटो लावला, तो माझ्या [[वडील]]ांना अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, ‘‘हा [[महार]]ाचा फोटो घरात का लावलास ? लोक काय म्हणतील ? काढून टाक ताबडतोब हा फोटो.’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘मी तर हा फोटो काढणार नाहीच, परंतु जर तुम्ही काढलात, तर तुमचे सारे [[देव]] मी बाहेर फेकून देईन, ह्या देवांनी तुम्हांला जे दिलं नाही आणि देवू शकत नाहीत, अशा गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत.''| source = ''' ''- [[नागराज मंजुळे]]''<ref>[https://m.youtube.com/watch?v=Hkb5oId1JmI नागराज मंजुळेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील विचार]</ref> '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी असलेले गुण इतके मोठे आहेत की, भारताचे मध्यवर्ती सरकार ते एकटे चालवू शकतील.''| source = ''' ''- [[W:सदाशिव कानोजी पाटील]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकिल आहेत की, त्यांच्या समोर अनेकांना हार पत्करावी लागते. ते आपल्या प्रगाढ विद्वत्तेने अनेकांच्या ह्रदयाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य ठेवतात. त्यांच्या त्यागाची परिसीमा प्रचंड व्यापक आहे. ते एक नितळ जीवन जगतात. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाही [[युरोप]]ात जाऊन राहू शकतात. परंतु ते ह्याची इच्छा ठेवत नाही. आपल्या दलित बांधवांचा उद्धार करणेच त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. त्यांना सतत शोषित वा अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यानेच संबोधित केले जात आहे. परंतु बुद्धिमत्तेच्या कसौटीवर ते हजारों सुशिक्षीत [[हिंदू]] विद्वानांपेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. त्यांचे वयक्तिक जीवन आमच्यापैकी कोणत्याही उच्च दर्जाच्या निर्मळ आणि स्वच्छ व्यक्तीहून कमी नाही. आजच्या घटनेत ते कायद्याचे प्रख्यात अभ्यासक आहेत, उद्या ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ही बनू शकतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, या देशाच्या शासन-प्रशासनात असे कोणतेच पद नाही, ज्याच्यावर ते विराजमान नाही होऊ शकत.''| source = ''' ''- [[W:महात्मा गांधी]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. आंबेडकर हे लाखो सवर्ण हिंदूपेक्षा श्रेष्ठ असूनही त्यांना अस्पृश्य मानने ही आपल्या हिंदू धर्मशास्त्राची व आपली चूक आहे. ती सुधारणे इष्ठ आहे.''| source = ''' ''- [[महात्मा गांधी]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव ।।''| source = ''' ''- [[w:अण्णाभाऊ साठे]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा एक असा मजबूत खांब भारत भूमीमध्ये रोवला आहे की, ज्याला इतर कोणीही हालवू सुद्धा शकत नाही.''| source = ''' ''- महापंडित [[राहुल सांकृत्यायन]]'' '''}}
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''हिंदू समाजातील छळ अत्याचार करणार्‍या सर्व प्रवृत्तीविरूद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजेच डॉ. आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरूद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याने लोकांच्या मन - मेंदूंना स्तुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉ. आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे.''| source = ''' ''- [[जवाहरलाल नेहरू]]'' '''}}