"विवेचनात्मक विचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८:
** [[Zeitgeist: The Movie]]
 
*आपण जेव्हा तर्क सुसंगत विवेचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन देतो आणि शिकवतो तेव्हा आपण व्यक्तींना सक्षम करतो आणि समूदायाच्या चांगल्या भविष्यात गुंतवणूक करत असतो.
*'विवेचनात्मक विचार', बौद्धीक शिस्त ,संकल्पनांची सुस्पष्ट अभिव्यक्ती,स्वतःच्या विचारांबद्दल स्वतः जबाबदारी घेण्याची वृत्ती अंगिकारण्यात साहाय्यभूत ठरतो.
*असे समाज ज्यातील व्यक्ती चांगल्या ज्ञान आणि सुसंगत तर्कांचा वापर सर्व क्षेत्रात करतात आणि स्वत:च्या विचारातील विसंगती आणि उणीवा स्विकारून दूर करण्यात तत्पर असतात, ते आपल्यापुढील आणि सहजीवनातील आव्हानांना सखोल आणि परिणामकारक उत्तरे शोधण्यात अधिक सूसज्ज असतात.
 
*आपण जेव्हा तर्क सुसंगत विवेचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन देतो आणि शिकवतो तेव्हा आपण व्यक्तींना सक्षम करतो आणि समूदायाच्या चांगल्या भविष्यात गुंतवणूक करत असतो.
 
==संदर्भ==