• कामचालू अनुवादात सहाय्य करा.

म्हणजे काय? व्याख्या

संपादन

उद्देश

संपादन
  • The purpose of critical thinking... is rethinking: that is, reviewing, evaluating, and revising thought.
    • Jon Stratton (1999) Critical Thinking for College Students
  • आपण केवळ एखाद्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवल तर केवळ तसाच प्रश्न पुन्हा आला तरच ते उत्तर उपयोगात आणता येऊ शकते.पण क्रिटीकल थिंकींग अथवा (चिकित्सक/विवेचनात्मक) विचार शिकलो तर अनेक समस्यांची उत्तरं शोधण सुलभ होतं.
  • The human capacity for denial and rationalization is always shocking, but never surprising.
  • Critical thinking is more than a set of skills and processes and there are many different skills and actions that may be involved in critical thinking;
    Emotion and emotional climate (two different things) are relevant and may need to be to be taken into account;
    Critical thinking is 'nurtured' in it's development. Nurturing might imply that it is best developed in a challenging environment which is relatively free of threat;
    • Jennifer Moon (2012) Critical Thinking: An Exploration of Theory and Practice. p.54


  • The last thing the men behind the curtain want is a conscious informed public capable of critical thinking. Which is why a continually fraudulent zeitgeist is output via religion, the mass media, and the educational system. They seek to keep you in a distracted, naive bubble. And they are doing a damn good job of it.


  • 'विवेचनात्मक विचार', बौद्धीक शिस्त ,संकल्पनांची सुस्पष्ट अभिव्यक्ती,स्वतःच्या विचारांबद्दल स्वतः जबाबदारी घेण्याची वृत्ती अंगिकारण्यात साहाय्यभूत ठरतो.
  • असे समाज ज्यातील व्यक्ती चांगल्या ज्ञान आणि सुसंगत तर्कांचा वापर सर्व क्षेत्रात करतात आणि स्वत:च्या विचारातील विसंगती आणि उणीवा स्विकारून दूर करण्यात तत्पर असतात, ते आपल्यापुढील आणि सहजीवनातील आव्हानांना सखोल आणि परिणामकारक उत्तरे शोधण्यात अधिक सूसज्ज असतात.
  • आपण जेव्हा तर्क सुसंगत विवेचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन देतो आणि शिकवतो तेव्हा आपण व्यक्तींना सक्षम करतो आणि समूदायाच्या चांगल्या भविष्यात गुंतवणूक करत असतो.

संदर्भ

संपादन

लेखन त्रुटी:"Check for unknown parameters" असा कोणताच विभाग नाही.