"अभिव्यक्तिस्वातंत्र्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{विकिपीडिया}}
ओळ १६:
 
*अभिव्यक्ती ही त्या त्या धार्मिक, राजकीय बहुसंख्य समूहाच्या बाजूने दिसून येते. म्हणूनच धर्म ही बाब व्यक्तिगत पातळीवर ठरावी. सार्वजनिक, शासकीय, राजकीय पातळीवरून धर्म हटवला गेला पाहिजे. धर्माऐवजी फक्त भारतीय ही ओळख आली तरच अभिव्यक्तीत मोकळेपणा येईल..<ref> Google's cache of [http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=PuneEdition-4-2-06-05-2009-c5a48&ndate=2009-05-06&editionname=pune वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत राजन खान]. It is a snapshot of the page as it appeared on 12 May 2010 12:50:00 GMT. .</ref>
 
*भाषा स्वातंत्र्यामुळे सभ्यतेवर होणारा तथाकथित घाला/ परंपरांना नागवेपणाने दिली जाणारी आव्हाने यांनी समाजाची घडी विस्कटणारही असेल. पण हे अप्रिय -- कदाचित पूर्णपणे अयोग्य -- असे विचार कोणाच्यातरी मनांत खदखदत आहेतच. मग ते वेळीच सामोरे येण्यातच सर्वांचे भले आहे. ही तळमळ, भडभड विद्रोही व्यासपीठावर मांडली जाऊन वेगळ्या पद्धतीची जातीयता निर्माण होण्यापेक्षा सर्वमान्य अशाच व्यासपीठावरची शांतता भंग पावली तर एकवेळ चालेल.हे हलाहल पचविण्यास सर्वसामान्य माणूस नक्कीच समर्थ आहे. त्याची चिंता विद्वत्जनांनी बाळगू नये. <ref>[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
 
==अभिव्यक्ती म्हणजे ==