"अभिव्यक्तिस्वातंत्र्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
*स्वातंत्र्यही भिक किंवा दान म्हणून मिळणारी गोष्ट नसून ती मिळवण्याची गोष्ट आहे आणि जगातल्या सर्वच गोष्टींप्रमाणेच स्वातंत्र्याचीही एक किमंत आहे.मात्रही किंमत किती आणि कोणती हे आधीच ठाऊक होऊ शकत नाही.स्वातंत्र्य मिळविताना आणि ते मिळाल्यावर एक मुल्य म्हणून ते राबविताना किंवा टिकविताना हि किमंत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते.नो सुलभ हप्ते, नो कर्ज. स्वातंत्र्यही ज्याची गरज आहे चैन नव्हे, धारणा आहे मौज नव्हे त्याला हे आतूनच उमगलेलं असतं.जगताना जे खर आहे तेच लिहितानाही खरं आहे.लिहिण काही आकाशात होत नाही.तो हजार हिश्शान जगण्याचाच अनुषंग आहे.जगताना लोभामुळे अथवा भयापोटी हजार तडजोडी करणारा माणूस लिहिताना अचानक वेगळा होईल का ? कसा ?
 
:मी स्वातंत्र्य राबबविताना 'जे आणि जस' जगतो 'ते आणि तस' जगातील प्रत्येक माणूस जगलातर ते मला योग्य आणि न्याय्य वाटत का ? 'हाच स्वातंत्र्याची नैतीक वैधता ठरविण्याचा एकमेव आधार आहे म्हणून स्वातंत्र्याची चर्चा करताना दगडमारण्याचं अथवा थूंकण्याचं स्वातंत्र्य घेणार्‍या माणसाची चर्चा नको. आणि आतातरी स्त्रीची गणना आपण 'मनुष्य-कोटी'त करूया प्रत्येकवेळी तीच्यासाठी वेगळे निकष कशाला ? स्वांतत्र्य एक 'मानवी' मूल्य आहे. बायकांसाठी किंवा पुरूषांसाठी वेगवेगळ असायला स्वातंत्र्य म्हणजे टॉयलेटचा किंवा लोकलचा डब्बा नाही.स्त्री यच ग्रहावरचा मनुष्यप्राणी आहे.तिला जे शरीर आहे ते त्याच जीवशास्त्रीय नियमांनी बांधलेल आहे.त्यामुळे तीला लैंगिक संवेदना आहे.आहे तर ती लेखनात का येऊ नये ? इथे खरतर स्वातंत्र्याचा प्रश्न नसुन प्रामाणिकतेचा प्रश्न आहे.लिहिणार्‍याच्याच नव्हे तर वाचणार्‍याच्याही.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20060814/viva.htm. It is a snapshot of the page as it appeared on 20 Feb 2010 12:40:18 GMT.</ref><references/>
 
==अभिव्यक्ती म्हणजे ==