सुरेश वाडकर मराठीतले ख्यातनाम गायक आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी, बंगाली, भोजपुरी अशा ब-याच भारतीय भाषांत गायन, पार्श्वगायन त्यां ीी केलेय.