1. कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
 2. किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते.
 3. जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
 4. खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
 5. आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका.
 6. एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.
 7. नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू.
 8. धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
 9. मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
 10. नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
 11. स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
 12. प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
 13. मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
 14. नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
 15. आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.

वॉरन बफे यांचे श्रीमंत होण्यासाठीचे महत्वाचे सूत्रसंपादन करा

 • प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
 • कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
 • जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
 • खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
 • धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
 • मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
 • स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
 • नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.