सॅम्युएल लँगहॉर्न क्लेमेन्स उर्फ मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, १८३५ - एप्रिल २१, १९१०) हे अमेरिकन विनोदी कथा लेखक, कादंबरीकार, प्राध्यापक होते. मार्मिक लिखाणाबद्दल मार्क ट्वेन प्रसिद्ध आहेत.

विकिक्वोट
विकिक्वोट
Look up मार्क ट्वेन in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
मार्क ट्वेन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
मार्क ट्वेन

मार्क ट्वेन यांची अवतरणे संपादन

  • Apparently there is nothing that cannot happen today.
    • आज होवू शकत नाही असे काहीही नाही.
  • In Paris they just simply opened their eyes and stared when we spoke to them in French! We never did succeed in making those idiots understand their own language.
    • जेव्हा पॅरिस मध्ये आम्ही लोकांशी फ्रेंच बोलायचो तेव्हा ते मूर्ख आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहाचे. आम्हाला त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगण्यासही अडचण जात असे.


संदर्भ संपादन

बाह्यदुवे संपादन