"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१०५ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==स्वर ऐ==
* ''' ऐकावे जनाचे करावे मनाचे.''' ''संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय: ''<br/> - <small> एखाद्या घटनेबाबत उपस्थित परिस्थितीतील सर्व लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे व नंतर बुद्धीचा व मनाचा वापर करून योग्य निर्णय घ्यावा. सर्व आधी ऐकून घेण्याची मनाची तयारी हवी.</small>
 
* '''ऐट राजाची अऩ वागणूक खेकड्यांची.''' <br/> - <small>राजाप्रमाणे मोठेपणाचा आव आणून दिखावा करणे पण प्रत्यक्षात खेकडयाप्रमाणे एकमेकांचे पाय खेचून मागे आणणे.</small>
 
* '''ऐन दिवाळीत दाढदुखी.''' <br/> - <small>दिवाळीच्या सर्वांच्या घरात वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार होतात आणि अशाच वेळेला अचानक धाड दुखायला लागले तर कोणत्याच पदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही.</small>
* '''ऐन दिवाळीत दाढदुखी.''' <br/> - <small> </small>
 
==स्वर ओ==
५१

संपादने