"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,२७० बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
छो.ब.

==स्वर उ==
* ''' उचलली जीभ अन् लावली टाळ्याला ''' ''संस्कृतपर्याय - मुखमस्तीति वक्तव्यम् ''
- पुढचा मागचा सारासार विचार न करता मनात येईल ते बोलणे .
''संस्कृतपर्यायः '' - मुखमस्तीति वक्तव्यम्

* ''' उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. '''
- लग्नासाठी अधीर झालेला मुलगा कोणत्याही परिस्थितीचा सारासार विचार न करता लग्नाला तयार असतो .ही म्हण रूपक अर्थाने एखादी व्यक्ती सर्व परिस्थिती समजून न घेता अधीरतेने निर्णय घेते तेव्हा अस म्हटले जाते .

* ''' उथळ पाण्याला खळखळाट फार. ''' ''संस्कृतपर्याय - अर्धो घटो घोषमुपैति नूनम्। ''
- समुद्रमध्ये प्रचंड पाण्याचा साठा असतो तरीही तो शांत असतो पण छोटासा ओहोळातील /झर्यातील पाणी वाहताना त्या पाण्याचा भरपूर आवाज होत असतो . रूपक अर्थाने विचार करताना एखादी व्यक्ती जर हुशार आणि बुद्धिमान असेल तर ती व्यक्ती शांत असते आणि मूर्ख /कमी बुद्धिमान माणूस भरपूर बडबड करतो या अर्थाने ही म्हण वापरली जाते .
* उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.

* ''' उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.''' ''संस्कृतपर्याय - 1उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्मीः। 2 पुरुषकारम् अनुवर्तते दैवम्। ''
- जी व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते ,मेहनत करत असते किंवा विद्या संपादन करत असते अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी सरस्वती सुखाने नांदत असतात . म्हणजे त्यांना आर्थिक किंवा इतर कमतरता जाणवत नाहीत .

*''' उघडीला भेटले लुगडे, मग हे झाकू की ते झाकू. '''
-  गरजू व्यक्तीला एखादी गोष्ट /पैसे अचानक मिळाली तर त्या व्यक्तीला प्रश्न पडतो की नक्की कोणती गरज पहिल्यांदा भागवावी ? उदाहरणार्थ मिळालेल्या पैशातून अन्न घ्यावं की वस्त्र घ्यावं असे साधे प्रश्न सोडवताना सुद्धा तिला अडचण येते .
* उथळ पाण्याला खळखळाट फार.
''संस्कृतपर्याय-'' अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।

* '''उठता लाथ बसता बुक्की '''
- एखादा काम सांगितल्यावर ते काम करत आता चुकलं मी पाठीवर लाथ बसायची किंवा मार मिळायचा आणि ते काम जमत नाही म्हणून नुसतं बसून राहिलं कि पाठीत बुक्का मिळायचा .कडक शिस्तीत वाढवणे .

* ''' उधारीचे पोते सव्वाहात रिते '''
-  आपण पैसे देऊन जर माल विकत घेतला तर दुकानदार खुशीने थोडीशी वस्तू आपल्याला सूट म्हणून देतो पण जर आपण उधारीवर मागे घेत असू तर दुकानदार नाराजीमुळे देत असलेल्या मालातील भाग कमी करून आपल्याला देतो .
* उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
''संस्कृतपर्याय''- 1उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्मीः। 2 पुरुषकारम् अनुवर्तते दैवम्।

* ''' उंदराला मांजर साक्ष '''
- दोन विरुद्ध मतांच्या व्यक्ती सुद्धा एखाद्या विशिष्ट स्वार्थासाठी एकमेकांची बाजू घ्यायला तयार असतात .एकमेकांच्या चांगुलपणाची साक्ष द्यायला सुद्धा तयार असतात .

* उघडीला भेटले लुगडे, मग हे झाकू की ते झाकू.

* उठता लाथ बसता बुकी
* उधारीचे पोते सव्वाहात रिते
* उंदराला मांजर साक्ष

==स्वर ऊ==
५१

संपादने