"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५,०२२ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी

*'''आगीशिवाय धूर दिसत नाही.'''
- आग वरवर दिसत नसली तरी ती धुमसत असेल तर धूर दिसतोच . कोणतेही वाद / गुन्हा /चुकीचं घडल तर त्यामागेही निश्चित काहीतरी कारण असतेच .

*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''
- पैश्यांच योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे काही व्यक्ती महिन्यातील काही दिवस प्रचंड प्रमाणत पैसे खर्च करताना दिसतात व नंतर काही दिवस लोकांकडे उधारी मागायची वेळ त्यांच्यावर येते . शब्दशः अर्थ घेताना कधी हत्तीच्या अंबारीतून फिरताना दिसतात तर कधीतरी झोळी घेऊन पैसे मागताना दिसतात .
*'''आजा मेला, नातू झाला.'''
- आजोबा मेल्यावर जर नातू जन्माला आला तर त्यांना कसा काय आनंद होईल ? नातू जन्माला येणे म्हणजे घराण्याचा वारस जन्माला आला अस पूर्वीची लोकं मानत होती तेव्हा आजोबा जिवंत असताना आपली पिढी पुढे चालवणारा जन्मला हा आनंद महत्वाचा . आता मुलगा व मुलगी समान मानावे जो तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो व घराण्याचे नाव मोठ करतो .

*'''आजा मेला, नातू झाला.'''
- आजोबा मेल्यावर जर नातू जन्माला आला तर त्यांना कसा काय आनंद होईल ? नातू जन्माला येणे म्हणजे घराण्याचा वारस जन्माला आला अस पूर्वीची लोकं मानत होती तेव्हा आजोबा जिवंत असताना आपली पिढी पुढे चालवणारा जन्मला हा आनंद महत्वाचा . आता मुलगा व मुलगी समान मानावे जो तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो व घराण्याचे नाव मोठ करतो .
*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

*'''आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''
- कधीकधी पदार्थ वाढायची वाटी छोटी असते किंवा पदार्थच कमी प्रमाणत केलेला असतो ज्यामुळे जिभेला चव जेमतेम कळते , मन किंवा पोट काहीच भरत नाही .जिभेला व पडजीभेला पदार्थाचा मनापासून आस्वाद घेता येत नाही अतृप्तीची भावना येते .
*'''आधी करा मग भरा.'''

*'''आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''
- विनोदी ढंगाने आलेली म्हण आहे कधीतरी स्त्री चे वर्णन करताना ऐकताना असं वाटत कि पुरुषाचे वर्णन करत आहेत ,त्याबद्दल विचारणा केली असताना स्पष्टीकरण देताना अस म्हटल गेल असावे कि मला समजत, जर तिला मिश्या असत्या तर मी काका म्हणलो असतो , पण ती बाई च होती .
*'''आधी करावे मग सांगावे.'''

*'''आधी करा मग भरा.'''
- बऱ्याच वेळा मनुष्य स्वभावाप्रमाणे भविष्याबद्दल आधी भरपूर गोष्टी रंगवून /वर्णन करून बोलतो पण प्रत्यक्षात किती काम होत ते महत्वाच . म्हणून म्हणतात आधी करून दाखवावे मग सांगावे .
*'''आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.'''

*'''आधी करावे मग सांगावे.'''
- बऱ्याच वेळा मनुष्य स्वभावाप्रमाणे भविष्याबद्दल आधी भरपूर गोष्टी बोलतो पण प्रत्यक्षात किती काम होत ते महत्वाच . म्हणून म्हणतात आधी करून दाखवावे मग सांगावे .
*'''आधी गुंतू नये, मग कुंथु नये.'''

*'''आधी गुंतू नये, मग कुंथु नये.'''
- एखाद्या गोष्टीत /वस्तुत /व्यक्ती मध्ये आपण खूप जीव लावला आणि काही काळानंतर कः चुकीचे घडलं किंवा आपल्या मनाविरुद्ध झाल तर आपल्याला त्रास होतो व आपण तो त्रास भोगत बसतो .म्हणून आधी कशात एवढा जीव गुंतवायचा नाही कि नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास भोगावा लागेल .
*'''आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.'''

*'''आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.'''
- नेहमी चूक घडली व त्यापासून धडा मिळाला कि मगच माणसाला शहाणपण येते . दुसऱ्याला सल्ले देताना आपल्याला खूप सुचत असते मग स्वत:वर वेळ आली कि शहाणपणा कुठे जातो? सर्वसाधारण मानवी व्यवहारांचे निरीक्षण करूनच म्हणी बनल्या आहेत .
*'''आधी नमस्कार मग चमत्कार.'''

*'''आधी नमस्कार मग चमत्कार.'''
- समोरच्या व्यक्तीची स्तुती करा त्यांना मोठेपणा द्या मगच त्या आपली कामे करतात हि जगरहाटी आहे . तुम्ही नमस्कार करून समोरच्या व्यक्तीसमोर वाकलात तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून फायदा होईल .
*'''आधी पोटोबा, मग विठोबा.'''

*'''आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.'''
- बाहेरची परिस्थिती बिकट आहे . दुष्काळ आहे ,पीकपाणी नाही ,नोकरी नाही अश्या वेळेस हातावर हात ठेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? किंवा अस कोणी असेल जो काहीही हालचाल न करता परिस्थिती बदलण्याची वाट बघेल , तेव्हा अश्या माणसाचा काय उपयोग?
*'''आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.'''

*'''आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.'''
-  एखादी गोष्ट नवीन सुरु करताना एखाद्या व्यक्तीला मुळातच त्यात रस नसेल तत्यात काहीतरी छोटं जरी संकट आला तरी तो हातावर हात धरून बसला तर काय बोलणार ? तो माणूस वेगवेगळे बहाणे सांगत बसेल.

*'''आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?'''
- माकड आधीच भरपूर चाळे करते त्यात मद्य प्यायल्याने काय गोंधळ होईल ह्याचा विचार न केलेला च बरा ! एखादा बिनडोक माणूस जर दारू पिऊन आला तर किती गोंधळ घालू शकेल ?

*'''आपण आपल्याच सावलीला भितो.'''

५१

संपादने