"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०९ बाइट्स वगळले ,  ५ महिन्यांपूर्वी

*'''आगीशिवाय धूर दिसत नाही.'''
- आग वरवर दिसत नसली तरी ती धुमसत असेल तर धूर दिसतोच . कोणतेही वाद / गुन्हा /चुकीचं घडल तर त्यामागेही निश्चित काहीतरी कारण असतेच .

*'''आचार भ्रष्टी, सदा कष्टी.'''
- ज्या व्यक्तीने काहीतरी चुकीचे केलेलं असते त्याचा अंतर्मन त्याला खात असते त्यामुळे सदानकदा तो माणूस चिंतेत असतो वरवर आनंदी असल्याचा दिखावा करत असला तरीही .

*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''
- पैश्यांच योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे काही व्यक्ती महिन्यातील काही दिवस प्रचंड प्रमाणत पैसे खर्च करताना दिसतात व नंतर काही दिवस लोकांकडे उधारी मागायची वेळ त्यांच्यावर येते . शब्दशः अर्थ घेताना कधी हत्तीच्या अंबारीतून फिरताना दिसतात तर कधीतरी झोळी घेऊन पैसे मागताना दिसतात .

*'''आजा मेला, नातू झाला.'''
- आजोबा मेल्यावर जर नातू जन्माला आला तर त्यांना कसा काय आनंद होईल ? नातू जन्माला येणे म्हणजे घराण्याचा वारस जन्माला आला अस पूर्वीची लोकं मानत होती तेव्हा आजोबा जिवंत असताना आपली पिढी पुढे चालवणारा जन्मला हा आनंद महत्वाचा . आता मुलगा व मुलगी समान मानावे जो तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो व घराण्याचे नाव मोठ करतो .

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

५१

संपादने