"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८०:
* '''आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.'''
-  आंधळा माणूस जर जात्यावर धान्य दळायला बसला असेल आणि कुत्र्याने पीठ खायला सुरुवात केली तर आंधळ्या व्यक्तीला ते दिसू शकेल का /समजेल का ? रोजच्या आयुष्यात जर अननुभवी व्यक्तीला मोठ्या पदावर ठेवलं तर त्याच्या हाताखालच्या माणसांनी त्यला जाणूनबुजून फसवायचं ठरवलं तर त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला ज्या कुरापती सुरु असतील त्याची कल्पना हि येऊ शकत नाही .

* '''आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.'''
- एखाद्या आंधळ्या माणसावर देव प्रसन्न झाल्यावर देवाने त्याच्या इच्छेवरून त्याला अर्दन म्हणून एक डोळा न देता दोन डोळे दिले तर त्याला किती आनंद होईल ? अचानकपणे अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं तर आनंद गगनात मावणार नाही .
* '''आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.'''

* '''आधी लगीन कोंढाण्याचं.'''
- हाती घेतलेलं काम आधी पूर्ण करायचं मगच आपल्या वैयक्तिक कामाकडे लक्ष द्यायचं .तानाजीराव यांचा सिंहगडासंबंधी गोष्ट तर सगळ्यांनाच माहित असेल त्यांनी मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याचा कामाला प्राणापेक्षा अधिक महत्व दिले .
* '''आधी लगीन कोंढाण्याचं.'''

* '''आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.'''
- आवडत्या व्यक्तीने काहीही केल तरी चालते पण नावडत्या व्यक्तीने केलेली साधी खरी गोष्ट सुद्धा नजरेला खुपते.एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपले मत चुकीचे झालं तर त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते .

* '''आपलंच घर आणि हगून भर.'''
- एखादी गोष्ट आपल्याच मालकीची आहे तर तिचा चुकीचा वापर करणे योग्य नव्हे. शब्दशः अर्थ घेताना आपलच घर आहे म्हणून घरभर घाण करून ठेवली तर ते वागण योग्य होईल का ?
* '''आपलंच घर आणि हगून भर.'''

* '''आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.'''
- आपल्या वाईट गोष्टी लपवून ठेवायच्या आणि दुसऱ्याच्या वाईट गोष्टी शोधून बसायचं हे योग्य आहे का ? उदाहरणार्थ - सगळ्यांच्याच घरी भांडण होतात पण नेहमी शेजारच्या किंवा लांबच्या नातेवाइकांमध्ये भांडण झाली तर आपण चवीने ते सगळ ऐकतो , पण स्वत:च्या घरची भांडणे लोकांना मुद्दामून सांगायला जातो का ?
* '''आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.'''

* '''आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.'''
- एखादी वाईट घटना घडली तर त्यावर कोणाचा ताबा नसतो . देवाच्या मनात काय आहे हे कोणी सांगू शकत नाही . काळ हे च औषध उरते शेवटी .

* '''आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.'''
- एखाद्या कठीण प्रसंगात सर्व बाजूने मनुष्य अडचणीत सापडला तर कोणत्याच बाजूने मार्ग निघू शकत नाही .शब्दशः अर्थ घेताना घरात आई जेवण करून वाढू शकत नसेल आणि वडील बिक मागून अन्न हि मागण्यास मज्जाव करत असतील तर लेकरू पोटातील भूक घेऊन कुठे जाईल ?
* '''आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.'''

* '''आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .'''
- एखादा व्यक्ती दिसायला धष्टपुष्ट असेल पण काहीही काम येत नसतील तर काय उपयोग त्याचा ? रेडा कितीही मोठा झाला तरी त्याला कधीच दुध देता येणार नाही .हि म्हण अतिशयोक्तीचे उदाहरण आहे .

* '''आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''

* '''आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''
- अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .

* '''आधणातले रडतात, सुपातले हसतात .'''

ओळ २३३:

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

*'''आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''

*'''आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?'''

*'''आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''

Line २६९ ⟶ २६५:

*'''आपण सुखी तर जग सुखी.'''

*'''आपलंच घर, हागुन भर.'''

*'''आपला आळी, कुत्रा बाळी.'''

*'''आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.'''

*'''आपला हात, जग्गन्नाथ.'''

*'''आपलाच बोल, आपलाच ढोल.'''

*'''आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.'''

*'''आपली पाठ आपल्याला दिसत नाही.'''

*'''आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.'''

*'''आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.'''

*'''आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.'''

Line २९३ ⟶ २७९:

*'''आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.'''

*'''आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.'''

*'''आपल्या कानी सात बाळ्या.'''

Line ३३५ ⟶ ३१९:

*'''आळ्श्याला गंगा दूर.'''

*'''आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.'''

*'''आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.'''

"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले