"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९२१ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
* '''आलीया भोगासी असावे सादर.''' ''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्। <br/> - <small>आपल्या नशिबात् जे भोग / त्रास आहे तो न कटकट करता सहन करायचा .</small>
 
* '''आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.''' <br/> - <small> आंधळा माणूस जर जात्यावर धान्य दळायला बसला असेल आणि कुत्र्याने पीठ खायला सुरुवात केली तर आंधळ्या व्यक्तीला ते दिसू शकेल का /समजेल का ? रोजच्या आयुष्यात जर अननुभवी व्यक्तीला मोठ्या पदावर ठेवलं तर त्याच्या हाताखालच्या माणसांनी त्यला जाणूनबुजून फसवायचं ठरवलं तर त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला ज्या कुरापती सुरु असतील त्याची कल्पना हि येऊ शकत नाही .</small>
* '''आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.''' <br/> - <small> </small>
 
* '''आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.''' <br/> - <small> </small>
५१

संपादने