"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |

ओळ १७६:
* '''आयत्या पिठावर रेघोट्या.'''
- दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .
* '''आलीया भोगासी असावे सादर.''' ''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।
- आपल्या नशिबात् जे भोग / त्रास आहे तो न कटकट करता सहन करायचा .
* '''आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.'''

* आधी लगीन कोंढाण्याचं.

* आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.

* आपलंच घर आणि हगून भर.

* आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.

* आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.

* आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.

* आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .

* आड जीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.

* आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

* आधणातले रडतात, सुपातले हसतात .

* आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.

* आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.

* आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।

* '''आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन
▲* '''आधी लगीन कोंढाण्याचं.'''

▲* '''आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.'''

▲* '''आपलंच घर आणि हगून भर.'''

▲* '''आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.'''

▲* '''आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.'''

▲* '''आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.'''

▲* '''आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .'''

▲* '''आड जीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.'''

▲* '''आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''

▲* '''आधणातले रडतात, सुपातले हसतात .'''

▲* '''आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.'''

▲* '''आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.'''

▲* '''आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.''' ''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।

*'''आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.'''

Line २०४ ⟶ २१५:
*'''आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.'''

*'''आईची माया अन पोर जाईला वाया.'''

Line २१२ ⟶ २२१:
*'''आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.'''

*'''आग लागल्यावर विहीर खणणे.'''

Line २२४ ⟶ २३१:
*'''आजा मेला, नातू झाला.'''

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

Line २३१ ⟶ २३६:
*'''आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.'''

*'''आडात नाही तर
*'''आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''

*'''आधी करा मग भरा.'''

Line २४२ ⟶ २४५:
*'''आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.'''

*'''आधी गुंतू नये, मग कुंथु नये.'''

Line २५० ⟶ २५३:
*'''आधी पोटोबा, मग विठोबा.'''

*'''आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.'''

Line ३०८ ⟶ ३०७:
*'''आय नाय त्याला काय नाय.'''

*'''आराम हराम आहे.'''