"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४३:

==स्वर आ==

* '''आईचा काळ बायकोचा मवाळ. '''
-  लग्न झालेल्या पुरुषाला स्वत: च्या आईतील दोष जाणवतात व बायकोच्या स्वभावातील गुण दिसतात . आपल्या आयुष्यात नवीन माणूस आला कि आपल्याला त्या व्यक्तीचे गुण जास्त जाणवतात व जुन्या सहवासातील व्यक्तीचे दोष जास्त जाणवत राहतात . (प्रत्येक माणूस हा गुण व दोष याचं मिश्रण असतो ,कोणीही पूर्ण बरोबर नव्हे किंवा कोणीही पूर्ण चूक नव्हे .)

Line १४९ ⟶ १५०:
* '''आचार भ्रष्टी सदा कष्टी. '''
- एखाद्या व्यक्तीने / आपण जर एखादी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याच /आपल अंतर्मन त्याला / आपल्याला सतत जाणीव करून देत असतं ,त्या व्यक्तीच्या /आपल्या मनाला शांतता नसते .

* '''आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली .'''
- उच्च नीच / गरीब श्रीमंत /देखणा कुरूप इत्यादी भेदभावाचा अनुभव जीवन जगत असताना आपल्याला येतो पण प्रत्यक्ष परमेश्वराच्या दरबारात जन्म मृत्यू च्या बाबतीत कोणताही भेदभाव नसतो .प्रत्येक जण देवाघरी जाताना लाकडाच्या सरणावर जातो .
* '''आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली .'''

* '''आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. ''' ''संस्कृतपर्याय''-कूपे नास्ति कुत: कूप्याम्?
- जर विहिरीत ( आडात ) च पाणी नसेल तर ( पोहऱ्यात ) पाणी काढण्यासाठी विहिरीत टाकलेल्या / रहाटाला जोडलेल्या भांड्यात पाणी कुठून येईल ? जसा प्रत्येक माणूस उत्तम चित्रकार /गायक होऊ शकत नाही ,उत्तमता येण्यासाठी मुळात तो गुण आपल्यामध्ये असावा लागतो . जर एखादा गुण असेल तर योग्य प्रशिक्षण व मेहनतीने त्य उत्तमता गाठू शकतो .
Line १६७ ⟶ १६८:
* '''आपला हात जगन्नाथ. ''' ''संस्कृतपर्यायः'' - 1 आत्मायत्तौ वृद्धिविनाशौ। 2 आत्मैव ह्यात्मनो बन्धु:
- कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासूनच करावी , बाहेरून मदत मिळेल म्हणून वाट बघत बसू नये . कोणतेही काम छोटे नसते , आपणच आपली मदत करायची असते . परमेश्वर आपल्यातच आहे ह्यावर विश्वास ठेवावा . आपले हात म्हणजे देवाचेच हात आहेत असं मानून मनोभावे कामाला सुरुवात करायची .

* '''आपलेच दात आणि आपलेच ओठ. '''
- आपण बोलत असताना जर चुकून जीभ चावली गेली तर आपण आपल्या दात आणि ओठांना मारतो का ? दुसऱ्यांनी कोणी इजा केली तर आपण त्याच्या अंगावर धावून जाऊ पण आपल्याच दात व ओठांना मारू काय ? नाही न ! आणि जरी मारलं तरी लागणार कोणाला ?आपल्यालाच न ! तसेच जवळच्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला शिक्षा देण अवघड होते .
* '''आपलेच दात आणि आपलेच ओठ. '''

* '''आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार. '''

* '''आयत्या बिळात नागोबा.'''

* '''आयत्या पिठावर रेघोट्या.'''

* '''आलीया भोगासी असावे सादर.''' ''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।

* '''आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार. '''
- कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या कमाईचा फायदा तिसऱ्या व्यक्तीने घेऊन दानधर्म केला असं आढळणे . सासूच्या कर्तृत्वाचा फायदा घेऊन जावई सुभेदार झाला तर काय बोलणार ते त्याचं कर्तुत्व थोड्च होणारे ?

* '''आयत्या बिळात नागोबा.'''
- दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .
* आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.

* आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
* '''आयत्या पिठावर रेघोट्या.'''
- दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .
* आधी लगीन कोंढाण्याचं.

* आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
* '''आलीया भोगासी असावे सादर.''' ''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।

* आपलंच घर आणि हगून भर.
* आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
* आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.
* आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.
* आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा
* आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
* आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
* आधणातले रडतात, सुपातले हसतात
* आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
* आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
* आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
* आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.
''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।
*'''आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.'''

* आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.

*'''आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.'''

* आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.

* आधी लगीन कोंढाण्याचं.

* आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.

* '''आपलेचआपलंच दातघर आणि आपलेचहगून ओठभर. '''

* आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.

* आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.

* आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.

* आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .

* आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.

* आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

* आधणातले रडतात, सुपातले हसतात .

* आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.

* आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.

* आधीच मर्कट त्यात मद्य प्याला.

* आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.''संस्कृतपर्यायः '' - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।

*'''आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.'''

*'''आंधळीपेक्षा तिरळी बरी.'''

*'''आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.'''

*'''आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.'''

*'''आंधळीपेक्षा तिरळी बरी.'''

*'''आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.'''

*'''आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.'''

*'''आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.'''

*'''आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.'''

*'''आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.'''

*'''आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.'''

*'''आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.'''

*'''आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.'''

*'''आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.'''

*'''आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.'''

*'''आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.'''

*'''आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.'''

*'''आग लागल्यावर विहीर खणणे.'''

*'''आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.'''

*'''आगीशिवाय धूर दिसत नाही.'''

*'''आग लागल्यावर विहीर खणणे.'''

*'''आचार भ्रष्टी, सदा कष्टी.'''

*'''आगीशिवाय धूर दिसत नाही.'''

*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''

*'''आचार भ्रष्टी, सदा कष्टी.'''

*'''आजा मेला, नातू झाला.'''

*'''आज अंबारी, उद्या झोळी धरी.'''

*'''आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.'''

*'''आजा मेला, नातू झाला.'''

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

* '''आठ हात लाकूडलाकुड, अन नऊन‌ऊ हात ढिपली धलपी.'''

*'''आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''

*'''आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.'''

*'''आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?'''

*'''आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.'''

*'''आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''

*'''आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?'''

*'''आधणातले रडतात, सुपातले हसतात.'''

*'''आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.'''

*'''आधी करा मग भरा.'''

*'''आधणातले रडतात, सुपातले हसतात.'''

*'''आधी करावे मग सांगावे.'''

* '''आयत्याआधी बिळातकरा नागोबामग भरा.'''

*'''आधी करी सुन सुन,करावे मग करी फुणफुणसांगावे.'''

*'''आधी गुंतूकरी नयेसुन सुन, मग कुंथुकरी नयेफुणफुण.'''

*'''आधी गुंतू नये, मग कुंथु नये.'''

*'''आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.'''

*'''आधी नमस्कार मग चमत्कार.'''

*'''आधी पोटोबा, मग विठोबा.'''

*'''आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.'''

*'''आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.'''

*'''आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.'''

*'''आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.'''

*'''आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?'''

*'''आपण आपल्याच सावलीला भितो.'''

*'''आपण आरे म्हटले की कारे आलेच.'''

*'''आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.'''

*'''आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.'''

*'''आपण सुखी तर जग सुखी.'''

*'''आपलंच घर, हागुन भर.'''

*'''आपला आळी, कुत्रा बाळी.'''

*'''आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.'''

*'''आपला हात, जग्गन्नाथ.'''

*'''आपलाच बोल, आपलाच ढोल.'''

*'''आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.'''

*'''आपली पाठ आपल्याला दिसत नाही.'''

*'''आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.'''

*'''आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.'''

*'''आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.'''

*'''आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.'''

*'''आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.'''

*'''आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.'''

*'''आपल्या कानी सात बाळ्या.'''

*'''आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.'''

*'''आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.'''

*'''आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.'''

*'''आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?'''

*'''आय नाय त्याला काय नाय.'''

*'''आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.'''

*'''आयत्या बिळात नागोबा.'''

*'''आराम हराम आहे.'''

*'''आरोग्य हीच धनसंपत्ती.'''

*'''आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?'''

*'''आला भेटीला धरला वेठीला.'''

*'''आली अंगावर, घेतली शिंगावर.'''

*'''आली चाळीशी, करा एकादशी.'''

*'''आली सर तर गंगेत भर.'''

*'''आलीया भोगासी असावे सादर.'''

*'''आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.'''

*'''आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.'''

*'''आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.'''

*'''आळश्याला दुप्पट काम.'''

*'''आळी ना वळी सोनाराची आळी.'''

*'''आळ्श्याला गंगा दूर.'''

*'''आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.'''

*'''आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.'''

*'''आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)'''

*'''आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे'''

*'''आशा सुटेना अन देव भेटेना.'''

*'''आसू ना मासू, कुत्र्याची सासू.'''

"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले