"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४३:

==स्वर आ==
* '''आईचा काळ बायकोचा मवाळ. '''
-  लग्न झालेल्या पुरुषाला स्वत: च्या आईतील दोष जाणवतात व बायकोच्या स्वभावातील गुण दिसतात . आपल्या आयुष्यात नवीन माणूस आला कि आपल्याला त्या व्यक्तीचे गुण जास्त जाणवतात व जुन्या सहवासातील व्यक्तीचे दोष जास्त जाणवत राहतात . (प्रत्येक माणूस हा गुण व दोष याचं मिश्रण असतो ,कोणीही पूर्ण बरोबर नव्हे किंवा कोणीही पूर्ण चूक नव्हे .)
* आईचा काळ बायकोचा मवाळ.

* '''आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. ''' ''संस्कृतपर्याय''-क्व रोग: क्व च भेषजम्?
-  एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली आणि मदतीचे पथक पत्ता शोधताना चुकले आणि दुसऱ्याच ठिकाणी पोहोचले तर काय होईल ? जिथे अपाय झाला आहे तिथे त्या जागेवरच उपाय झाला पाहिजे .
* आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
* ''संस्कृतपर्याय''-क्व रोग: क्व च भेषजम्?

* '''आचार भ्रष्टी सदा कष्टी. '''
- एखाद्या व्यक्तीने / आपण जर एखादी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याच /आपल अंतर्मन त्याला / आपल्याला सतत जाणीव करून देत असतं ,त्या व्यक्तीच्या /आपल्या मनाला शांतता नसते .
* आचार भ्रष्टी सदा कष्टी.
* आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
* आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार.
* ''संस्कृतपर्याय''-कूपे नास्ति कुत: कूप्याम्?
*आयजीच्या जीवावर बायजी उदार
* आधी शिदोरी मग जेजूरी.
* आधी पोटोबा मग विठोबा.
''संस्कृतपर्यायः'' - उदरार्चामनु वेदे चर्चा

* '''आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली .'''

* '''आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. ''' ''संस्कृतपर्याय''-कूपे नास्ति कुत: कूप्याम्?
- जर विहिरीत ( आडात ) च पाणी नसेल तर ( पोहऱ्यात ) पाणी काढण्यासाठी विहिरीत टाकलेल्या / रहाटाला जोडलेल्या भांड्यात पाणी कुठून येईल ? जसा प्रत्येक माणूस उत्तम चित्रकार /गायक होऊ शकत नाही ,उत्तमता येण्यासाठी मुळात तो गुण आपल्यामध्ये असावा लागतो . जर एखादा गुण असेल तर योग्य प्रशिक्षण व मेहनतीने त्य उत्तमता गाठू शकतो .
* आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
* आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
* आपला तो बाळू /बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा.
* आपला हात जगन्नाथ.
''संस्कृतपर्यायः'' - 1 आत्मायत्तौ वृद्धिविनाशौ।2 आत्मैव ह्यात्मनो बन्धु:

*'''आयजीच्या जीवावर बायजी उदार .'''
-  एखाद्या व्यक्तीने मिळवलेली विद्वत्ता /संपत्ती / मिळकतीवर दुसऱ्याच व्यक्तीने त्या इतरांना वाटून त्याबद्दलचा मोबदला / श्रेय मिळवले तर ! एकाच्या मेहनतीवर दुसरा व्यक्ती मजा मारत असेल अशी परिस्थिती निर्माण होणे .

* '''आधी शिदोरी मग जेजूरी. '''
- प्रत्येकाने आधी आपापल्या कुटुंबासाठी , चरितार्थासाठी पैसे कमवायला हवे .आपल्या घरातील /जवळच्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून मगच तीर्थयात्रा किंवा बाहेर देवदर्शनासाठी वेळ द्यावा .
* आपलेच दात आणि आपलेच ओठ.

* आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार.
* '''आधी पोटोबा मग विठोबा. ''' ''संस्कृतपर्यायः'' - उदरार्चामनु वेदे चर्चा
- प्रत्येकाने आधी आपापल्या कुटुंबासाठी , चरितार्थासाठी पैसे कमवायला हवे .आपल्या घरातील /जवळच्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून मगच देवदर्शनासाठी वेळ द्यावा .
* आयत्या बिळात नागोबा.

* आयत्या पिठावर रेघोट्या.
* '''आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. '''
- एखाद्या माणसाला मुळातच नवीन काम सुरु करायचा उत्साह नसेल आणि त्या वेळी त्याने चांगली वेळ , महुर्त बघून काम सुरु करायचं म्हटलं , तर फाल्गुन म्हणजे मराठी शेवटच्या महिन्यापासून कशाला सुरुवात करायची ? नवीन वर्ष सुरु झाल कि चैत्र महिन्यापासून सुरवात करू असे मनात वाटेल . थोडक्यात चालढकल करण्याची वृत्ती असल्याने काम लगेच न करता काहीतरी कारणे शोधून ते पुढे ढकलणे किंवा ढकलावे लागले अशी परिस्थिती निर्माण होणे .
* आलीया भोगासी असावे सादर.

''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।
* '''आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. '''
-  स्वत: कष्ट केल्याशिवाय आपल्याला स्वर्गसुख मिळत नाही . स्वत:च्या कर्तुत्वाने , मेहनतीने मिळवलेले शंभर रुपये सुद्धा लाखमोलाचे असतात .

* '''आपला तो बाळू /बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा. '''
-  एकच चूक दोन मुलांनी केली असेल तरी आपण आपल्या मुलाची चूक नाही असे मानून दुसऱ्याच्या मुलाला बोल लावतो , भरपूर नावे ठेवतो .

* '''आपला हात जगन्नाथ. ''' ''संस्कृतपर्यायः'' - 1 आत्मायत्तौ वृद्धिविनाशौ। 2 आत्मैव ह्यात्मनो बन्धु:
- कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासूनच करावी , बाहेरून मदत मिळेल म्हणून वाट बघत बसू नये . कोणतेही काम छोटे नसते , आपणच आपली मदत करायची असते . परमेश्वर आपल्यातच आहे ह्यावर विश्वास ठेवावा . आपले हात म्हणजे देवाचेच हात आहेत असं मानून मनोभावे कामाला सुरुवात करायची .

* '''आपलेच दात आणि आपलेच ओठ. '''

* '''आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार. '''

* '''आयत्या बिळात नागोबा.'''

* '''आयत्या पिठावर रेघोट्या.'''

* '''आलीया भोगासी असावे सादर.''' ''संस्कृतपर्यायः '' - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।

Line ३४७ ⟶ ३४८:

*'''आसू ना मासू, कुत्र्याची सासू.'''

==स्वर इ==
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले