"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३७:
*'''असेल दाम तर हो‌ईल काम.'''<br/> - <small>कोणत्याही गोष्टीचे काम करण्याचा योग्य मोबदला दिला कि कोणतीही कामे चटकन होतात .</small>
 
*'''अकिती आणि सणाची निचिती.'''<br/> - <small>वसंतऋतु मध्ये सगळीकडे फळ, भाज्या, धान्य विपुल प्रमाणात उपलब्ध असते . त्यानंतर अक्षय तृतीया येते.पूर्वी ग्रामीण भागात अक्षय तृतीया नंतर सणांची खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायची.
*'''अकिती आणि सणाची निचिती.'''<br/>
अक्षय तृतीयेला बोलीभाषेत आखिती /अकिती म्हणतात. त्यामुळे आकिती नंतर सणांची निश्चिती असे या म्हणीतून म्हणायचे असावे.</small>
 
 
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले