"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
*'''अंधारात केले पण उजेडात आले.'''<br/> - <small>एखादे कृत्य / गुन्हा अंधारात लपवून केले तरी कधीतरी ते उघडकीस येतेच .</small>
 
*'''अंधेर नगरी चौपट राजा.'''<br/> - <small>एखाद्या नगरावर पूर्णपणे काळोख पसरला आहे आणि राजा त्या अडचणीत अजून भर टाकताना कोणतेतरी आचरट हुकुम देतो ज्यामुळे प्रजा अजून बेजार होते अशी अवस्था . आधीच एक संकट असताना उगाच अजून जास्त अडचणींचा समान करावा लागणे .</small>
 
*'''अक्कलखाती जमा.'''<br/> - <small>एखादी गोष्ट नवीन शिकताना काही नुकसान झाले तर ते सोडून द्यावे . कोणतीही गोष्ट मिळवताना त्याच मोल द्यावं लागते , एखादी चूक झाली तर अक्कल मिळवण्यासाठी एवढ मोल दिले असे</small> मानावे .
५१

संपादने