"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी

*'''अंधारात केले पण उजेडात आले.'''
- एखादे कृत्य / गुन्हा अंधारात लपवून केले तरी कधीतरी ते उघडकीस येतेच .

*'''अंधेर नगरी चौपट राजा.'''
- एखाद्या नगरावर पूर्णपणे काळोख पसरला आहे आणि राजा त्या अडचणीत अजून भर टाकताना कोणतेतरी आचरट हुकुम देतो ज्यामुळे प्रजा अजून बेजार होते अशी अवस्था . आधीच एक संकट असताना उगाच अजून जास्त अडचणींचा समान करावा लागणे .

*'''अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे.'''
- एखाद्या व्यक्तीचे आडनाव सहस्रबुद्धे आहे ज्याचा अर्थ हजार व्यक्तीच्या एवढी बुद्धीमत्ता असलेला , पण प्रत्यक्षात त्याला अजिबात अक्कल नाही अशा प्रसंगात नाव किंवा आडनावाचा अर्थ व विरुद्ध वागणूक / सवयी असणे . गंमत करताना एकमेकांना चिडवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे . (सहस्रबुद्धे आडनावाच्या कितीतरी हुशार व्यक्ती समाजात आहेत . चिडवताना आपल बोलण कोणाच्या जिव्हारी लागत नाही ना ! ह्याची अवश्य काळजी घ्यावी .

*'''अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.'''
- किशोर वयातील मुलीना पुढे येणाऱ्या संसारातील अडचणींची कल्पना नसते त्यांना फक्त वरवरचे दिखावा आकर्षक वाटत असतो . तिचा तो वेडा हट्ट पूर्ण करायचा तर वडिलांना त्यातील धोके जाणवत असतात . अशा वेळेस तिची समजूत घालताना थोडंसं चिडून घरचे तिला सांगत असतात .

*'''अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.'''
- घरोघरी पुरुष बायकोशी बोलताना हेच म्हणतात कि जे काही सगळ आहे ते तुझंच आहे , पण प्रत्यक्षात मात्र सगळे व्यवहार बऱ्याचदा पुरुषांच्या मताप्रमाणेच होताना दिसते . असो , नवीन काळानुसार संदर्भ बदललेले सुद्धा आढळतात .संसाराची गोडी दोन चाकांवर चलते दोन्हीही तितकीच महत्वाची . मजेमजेत बोलतानाच्या म्हणीपैकी एक हि आहे .

*'''अघळ पघळ अन घाल गोंधळ.'''
- प्रत्येकाचं म्हणणे ऐकून त्या नुसार बदल करणे , काटेकोर नियोजन नसणे , समस्यांवर साजेसे उपाय न शोधणे अशा वागण्यातील कमतरतेमुळे कामाचा गोंधळ उडू शकतो .
५१

संपादने