"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
*'''अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर..'''<br/>
 
*'''असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.'''<br/> - <small>पैसे असतील तर भरपूर खर्च करायचा नाहीतर पैसे नाहीत म्हणून सगळ्यांना स्पष्टपणे सांगत सुटायचे .(शिमगा /होळी च्या दिवशी होळी पेटवल्यावर कोणाच्याही नावाने मस्करी करत मोठमोठ्याने बोंबा मारायची पद्धत आहे .तिथे स्पष्ट बोलण्याचा कोणी राग मनात नाही.)</small>
 
*'''असेल दाम तर हो‌ईल काम.'''<br/> - <small>कोणत्याही गोष्टीचे काम करण्याचा योग्य मोबदला दिला कि कोणतीही कामे चटकन होतात .</small>
५२

संपादने