"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४०८ बाइट्स वगळले ,  ६ महिन्यांपूर्वी
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार [[मराठी वाक्प्रचार|वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात]] टाकावेत.
==स्वर अ==
* '''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- ''' स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे . आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !

* '''अचाट खाणे मसणात जाणे - '''
- अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो .

* '''अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.'''
- एखादी संशयास्पद वाईट घटना घडली कि त्याच्याशी संबंधित संशयित कुठेतरी घटनास्थळापासून लांब गेलेले असल्याचे कानावर येते ,पळवाटा काढण्यासाठी तीर्थक्षेत्री गेले आहेत अशा बातम्याही कानावर येतात.

* '''अडला हरी गाढवाचे पाय धरी.''' ''संस्कृतपर्यायः '' - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।
- शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.<br/small>
''संस्कृतपर्यायः '' - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।

* '''अडली गाय खाते काय.'''
- गायीला पिल्लू होताना असंख्य वेदना होत असतात अशावेळी ती तहानभूक हरवून बसलेली असते ह्याच अर्थाने एखादी व्यक्ती आधीच संकटात असेल तर त्या व्यक्तीला दैनंदिन गोष्टीत जसे खाणे ,पिणे ह्यात विशेष रस नसतो .

* '''अती झालं अन् हसू आलं.'''
- कधीकधी सतत येणाऱ्या संकटांमुळे / दु:खामुळे माणूस प्रतिक्रिया देताना हसतो , किती रडणार ? किती शोक करणार ? देव तरी आपली आता किती परीक्षा बघणारे असा वाटून शेवटी जी परिस्थिती उदभवली आहे त्याला तोंड द्यायलाच हवं म्हणून हसणे .

* '''अती तेथे माती. ''' ''संस्कृतपर्याय''- अति सर्वत्र वर्जयेत् |
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच . कोणतीही सवयीचा / स्वभावाचा अतिरेक झाला तर त्याची निष्पत्ती वाईट गोष्टीतच होते .
* ''संस्कृतपर्याय''- अति सर्वत्र वर्जयेत्

* '''अति परिचयात अवज्ञा'''
. - एखादी व्यक्ती /प्राणी / वस्तू आपल्या जास्त संपर्कात आली तर हळूहळू आपल्याला त्यातील दोष जाणवायला लागतात आणि मग कधीतरी आपल्याकडून त्यांचा मान राखला जात नाही .
* '''अती शहाणा त्याचा बैल रिकामा.'''
- एखादा माणूस स्वतःच्याच बढाया मारत असेल किंवा स्वतःच स्वतःचे गोडवे गात असेल , तर जवळपासच्या व्यक्ती त्याच्यापासून चार हात लांबच राहतात . गावात नांगरणीसाठी किंवा प्रजननासाठी बैल मागण्याची जुनी पद्धत आहे पण स्वतः स्वतःची कौतुकं करण्याची सवय असेलेल्या माणसाकडे कोणीही मदतीसाठी किंवा कामासाठी संपर्क करत नाहीत .

*'''अंथरूण पाहून पाय पसरावे.''' ''संस्कृतपर्यायः '' - विभवानुरूपम् आभरणम्

''संस्कृतपर्यायः '' - विभवानुरूपम् आभरणम्

* '''असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.''' ''संस्कृतपर्यायः '' - १ न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि।
२ पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।

''संस्कृतपर्यायः '' - 1 न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि।

2 पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।

* '''असतील चाळ तर फिटतील काळ.'''

* '''असतील शिते तर जमतील भुते.''' ''संस्कृतपर्याय''- द्रव्येण सर्वे वशा:।

''संस्कृतपर्याय''- द्रव्येण सर्वे वशा:।

* '''असतील फ़ळे तर होतील बिळे.'''

*'''अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.'''

*'''अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.'''

*'''अघळ पघळ अन घाल गोंधळ.'''

*'''अडला हरी गाढवाचे पाय धरी.'''

*'''अडली गाय खाते काय'.'''

*'''अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.'''

*'''अती केला अनं मसनात गेला.'''

*'''अती झालं अऩ हसू आलं.'''

*'''अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.'''

*'''अती तिथं माती.'''

*'''अती परीचयात आवज्ञा.'''

*'''अती राग भीक माग.'''

*'''अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.'''

*'''अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.'''

५१

संपादने