"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४२:
 
==मूळाक्षर य==
* यशस्वी होणारे विजयाप्रती जागरूक राहतात, आणि अयशस्वी पराजया प्रती सचेत राहतात.
* यशस्वी लोक वेगळ काही करत नाही. ते मार्ग बदलता पण लक्ष नाही.
* यशस्वी लोक अयशस्वी लोकांपेक्षा वेगळे विचार करतात. म्हणून तसेच विचार करा जसे यशस्वी लोक करतात. तुम्हीही यशस्वी लोकांसारखे व्हाल.
आणखी सुविचार पाहा. [https://www.intomarathi.in/2021/02/whats-app-status-in-Marathi.html into marathi] या वेबपेज वर.
*यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
* यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले