"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो.ब.No edit summary
ओळ १८:
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार [[मराठी वाक्प्रचार|वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात]] टाकावेत.
==स्वर अ==
* '''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.-''' स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे .आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !
* '''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.'''<br/>
 
...........................
* '''अचाट खाणे मसणात जाणे - '''<br/>अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो .
 
...............................
* '''अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.''' <br/>
.......................
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले