"प्रसिद्ध व्यक्तींचे मराठी सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो.ब.
रतन टाटा यांचे मराठी सुविचार
छो.ब. (रतन टाटा यांचे मराठी सुविचार)
 
* मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.
 
==रतन टाटा यांचे मराठी सुविचार==
# जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे, तर सर्वांना सोबत घेऊन चला.
# पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.
# जीवनात पुढे जाण्यासाठी चढ-उतार खूप महत्वाचे आहे.
# जर बरीच कामे सार्वजनिक निकषांची पूर्तता करत असतील तर ते काम केलेच पाहिजे.
 
[[वर्ग:सुविचार]]

संपादने