"बिल गेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब.No edit summary
No edit summary
ओळ ११:
** मायक्रोसॉफ्ट मध्ये अनेक श्रेष्ठ कल्पना आहेत पण बाहेर अशी प्रतिमा आहे की त्या सर्व वरिष्ठांकडून येतात. पण ते तितकेसे बरोबर नाही.
 
#** माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
==बिल गेट्स यांचे इंस्पायरिंग थॉट्स==
 
# माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
# तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
# आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.
# जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
# मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.
https://marathivarsa.com/marathiquotes/Bill-Gates-Quotes-in-Marathi
 
{{विकिपीडिया}}
"https://mr.wikiquote.org/wiki/बिल_गेट्स" पासून हुडकले