"Wikiquote:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: MassMessage delivery
खूणपताका: MassMessage delivery
ओळ ३,१८५:
If you want to know more about the [[m:WMDE_Technical_Wishes/Move_files_to_Commons|FileImporter extension]] or the [[m:WMDE_Technical_Wishes|Technical Wishes Project]], follow the links. --For the Technical Wishes Team:
[[User:Max Klemm (WMDE)|Max Klemm (WMDE)]] ०९:१३, ६ ऑगस्ट २०२० (UTC)

== Important: maintenance operation on September 1st ==

[[:m:Special:MyLanguage/Tech/Server switch 2020|हा संदेश ईतर भाषेत वाचा]]

[[foundation:|Wikimedia Foundation]] आपल्या नवीन माहितीकेन्द्राची (डेटा सेंटर) चाचणी घेण्याचे बेत करीत आहे. हे सुनिश्चित करेल की विकिपीडिया आणि इतर विकिमीडिया विकी आपत्तीनंतरही ऑनलाइन राहू शकतात. सर्व काही कार्यरत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, विकिमिडिया तंत्रज्ञान विभागास नियोजित चाचणी करणे आवश्यक आहे. ही चाचणी दर्शविते की ते एका डेटा सेंटर वरून दुसर्‍या डेटा सेंटरवर विश्वासार्हपणे स्विच करू शकतात का?. यासाठी अनेक संघांना चाचणीची तयारी करणे आवश्यक आहे आणि कोणतीही अनपेक्षित समस्या दूर करण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

ते '''मंगळवार, दिनांक १ सप्टेंबर २०२०'''रोजी दुय्यम डेटा सेंटरवर सर्व रहदारी बदलतील.

दुर्दैवाने, [[mw:Manual:What is MediaWiki?|MediaWiki]] मधील काही मर्यादांमुळे, आम्ही स्विच करत असताना सर्व संपादने थांबणे आवश्यक आहे. या व्यत्ययाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आम्ही भविष्यात ते कमी करण्यासाठी कार्य करीत आहोत.

'''आपण अल्पावधीतच सर्व विकी वाचण्यास सक्षम असाल, परंतु संपादन करू शकणार नाही.'''

*मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी आपण एका तासापर्यंत संपादन करण्यास सक्षम राहणार नाही. चाचणी [वेळ १४:०० यूटीसी] वाजता सुरू होईल (१५:०० बीएसटी, १६:०० सीएसटी, १०:०० ईडीटी, १९:३० आयएसटी, ०७:३० पीडीटी, २३:०० जेएसटी, आणि न्यूझीलंडमध्ये ०२:०० वाजता एनझेडएसटी बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी
*आपण या वेळी संपादित करण्याचा किंवा जतन करण्याचा प्रयत्न केल्यास आपणास एक त्रुटी संदेश दिसेल आम्हाला आशा आहे की या मिनिटांमध्ये कोणतीही संपादने गमावली जाणार नाहीत परंतु आम्ही याची हमी देऊ शकत नाही. आपल्याला त्रुटी संदेश दिसत असल्यास, कृपया सर्वकाही सामान्य होईपर्यंत प्रतीक्षा करा. मग आपण आपले संपादन जतन करण्यात सक्षम असाल. परंतु, आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या बदलांची प्रत प्रथम बनवा.

''इतर प्रभाव'':

*पार्श्वभूमी कृती प्रणाली वेग मंदावला जाउ शकतो आणी काही कृती अपूर्ण राहू शकतात सुटू शकतात. लाल दुवे सामान्य तितक्या लवकर अद्यतनित केले जाऊ शकणार नाहीत. आपण आधीपासूनच कोठेतरी दुवा साधलेला एखादा लेख तयार केल्यास दुवा नेहमीपेक्षा जास्त वेळ लाल राहील. काही दीर्घकाळ-चालू असलेल्या स्क्रिप्ट्स थांबवाव्या लागतील.
*दिनांक १ सप्टेंबर २०२० च्या आठवड्यात कोड गोठवले जातील. अनावश्यक कोड उपयोजित होणार नाही.

आवश्यकता पडल्यास हा प्रकल्प पुढे ढकलण्यात येवू शकतो.. आपण [[wikitech:Switch Datacenter#Schedule for 2018 switch|wikitech.wikimedia.org वर वेळापत्रक वाचू शकता]]. सुचीमधे कोणतेही बदल झाल्यास जाहीर केले जातील. या बाबतीत पुढे आणखी अधिसूचना असतील. '''कृपया आपल्या समुहांमध्ये ही माहिती समाईक करावी.'''

[[m:User:Trizek (WMF)|Trizek (WMF)]] ([[m:User talk:Trizek (WMF)|talk]]) १३:४९, २६ ऑगस्ट २०२० (UTC)

"https://mr.wikiquote.org/wiki/Wikiquote:चावडी" पासून हुडकले