Content deleted Content added
नवीन पान "== डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख पुनर्स्थापित करावा == नमस्कार, आपण डॉ...."
 
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
== डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख पुनर्स्थापित करावा ==
नमस्कार, आपण [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे पान वगळले, कृपया त्याला पुनर्स्थापित करावे. आपण जे कारण ( [https://mr.wikiquote.org/w/index.php?title=%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit&redlink=1 प्रताधिकार भंग] ) देऊन लेख काढला, त्यात तथ्य नाही कारण ती ३/४ विधाने व्यक्तींच्या तोंडची जशीचतशी घेण्यात आली आहेत, त्यामुळे त्या विधानांमुळे कॉपीराईट भंग होत नाही. या लेखात १०० पेक्षाही जास्त विचार/विधाने होते, आणि त्यातील केवळ ३ ते ४ विचारच ''लोकसत्ता'' बातमीतील होते, तरीही तुम्ही संपूर्ण पान प्रताधिकार भंग कसे ठरवले? पानावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपण किमान एकदा चर्चा करायला हवी होती. तथापि, आपण हा लेख पुन्हा सुरु करावा. {{Ping|

[[:सदस्य:अभय नातू|]] [[:सदस्य:Tiven2240}}]] कृपया सहकार्य करावे. हा एक मोठा लेख असून मी त्याचा खूप विस्तार केला होता. माझे योगदान धूळीस मिळवणारा मला हा (पान वगळणे) एक खोडसाळपणा वाटत आहे. [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] ([[सदस्य चर्चा:Sandesh9822|चर्चा]]) १४:१८, ६ जून २०२० (UTC)