Content deleted Content added
नवीन पान "== डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख पुनर्स्थापित करावा == नमस्कार, आपण डॉ...."
(काही फरक नाही)

१४:१८, ६ जून २०२० नुसारची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेख पुनर्स्थापित करावा

नमस्कार, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पान वगळले, कृपया त्याला पुनर्स्थापित करावे. आपण जे कारण ( प्रताधिकार भंग ) देऊन लेख काढला, त्यात तथ्य नाही कारण ती ३/४ विधाने व्यक्तींच्या तोंडची जशीचतशी घेण्यात आली आहेत, त्यामुळे त्या विधानांमुळे कॉपीराईट भंग होत नाही. या लेखात १०० पेक्षाही जास्त विचार/विधाने होते, आणि त्यातील केवळ ३ ते ४ विचारच लोकसत्ता बातमीतील होते, तरीही तुम्ही संपूर्ण पान प्रताधिकार भंग कसे ठरवले? पानावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपण किमान एकदा चर्चा करायला हवी होती. तथापि, आपण हा लेख पुन्हा सुरु करावा.  अभय नातू, Tiven2240: कृपया सहकार्य करावे. हा एक मोठा लेख असून मी त्याचा खूप विस्तार केला होता. माझे योगदान धूळीस मिळवणारा मला हा (पान वगळणे) एक खोडसाळपणा वाटत आहे. Sandesh9822 (चर्चा) १४:१८, ६ जून २०२० (UTC)Reply