"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चुकीची दुरुस्ती
ओळ ४९:
* आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
* आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
* आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
* आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
* आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
* आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
* आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
* आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
ओळ १२१:
* काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
* केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
* कधीही आशा सोडु नका. आशा हा एक दोर आहे. जो तुम्हांस जीवनात झोके देत असतो.
* कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
* क्रोधाला लगाम घालण्यासाठी मनाइतक उत्तम उपाय नाही.
* कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावनांना, व कर्मांना पूर्णविराम द्या म्हणजे त्याचा अंशमात्र उरणार नाही.
* क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धि तेथून निघुन जाते.
* क्रोध म्हणजे मधमाशीच्या पोळ्यावर फेकलेले दगड.
* केलेली मदत कधीही वाया जात नाही.
 
==मूळाक्षर ख==
ओळ ३३६:
 
==मूळाक्षर य==
* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
* यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
* यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
ओळ ३६६:
* विसरणे हां मानवी धर्म आहे पण क्षमा करणे हां दैवी गुण आहे.
* विचार म्हणजे चैतन्यशक्तिचा आविष्कार,
* जीवनाला आकार देणारा कुंभार होय.
* विद्या हे असे साधन आहे , की ते दिल्याने वाढते आणि लपवून ठेवले तर कमी होते.
* विद्यार्थी फ़क्त ज्ञानासाठीच हापापलेला हवा.
ओळ ४३१:
 
==मूळाक्षर क्ष==
* श्रवण, भाषण, वाचन, [https://www.majhimarathi.com/marathi-suvichar-sangrah/ सुविचार], निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?
 
==मूळाक्षर ज्ञ==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले