"अब्राहम लिंकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ ३७:
# प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
# जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात रहाण्याचा अधिकार नाही.
# मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगलं आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.
 
# अमेरिका कधीही बाहेरून नष्ट होणार नाही. आपण जर अडखळलो आणि आपली स्वातंत्र्य गमावून बसलो, तर असं यामुळे होईल कारण आपण स्वतःचा नाश केला.
 
# जेव्हा मी चांगले करतो, तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा मी वाईट करतो, तेव्हा मला वाईट वाटते. तो माझा धर्म आहे.
# जर व्यक्ती एखादं काम चांगलं करत असेल तर मी सांगेन ते काम त्याला करू द्या. त्या व्यक्तीला एक संधी द्या.
# एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल तर प्रत्येक बाजूने त्याला स्वतःचा विकास करवा लागेल. आपल्याला कुणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये.
# तुम्ही तक्रार करू शकता की गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण तुम्ही आनंदी होऊ शकता की काट्याच्या झाडाला गुलाब लागतात.
# आपण आज सुटका घेऊन उद्याच्या जबाबदारीतून बाहेर पडू शकत नाही.
# जवळजवळ सर्वच माणसे प्रतिकूल परिस्थितीला सामोरी जाऊ शकतात, परंतु एखाद्या माणसाची चारीत्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या.
# यशस्वी खोटे बोलणार होण्यासाठी कोणाकलाही पुरेशी चांगली स्मृतीं नाही.
# मी हळुवार चालणारा आहे पण मी मागे कधी चालत नाही.
{{विकिपीडिया}}
{{DEFAULTSORT:लिंकन,अब्राहम}}