"अब्राहम लिंकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४९९ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(अधिक उद्गार)
# जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
# जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.
# प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
# जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात रहाण्याचा अधिकार नाही.
 
 
अनामिक सदस्य