"मराठी वाक्प्रचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हा हा 😂😂
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.
 
==यु
==युक्ती सफल होणे==
*अजरामर होणे
*अन्नाला जागणे.
*अटकळ बांधणे
*अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
*अक्षय असणे
*अंग काढून घेणे
*अंग चोरणे
*अंगा खांद्यावर खेळणे
*अंगापेक्षा बोंगा मोठा
*अंगात पाणी असणे
*अंगाला भोक पडणे.
*अंगात येणे.
*अंगावर येणे
*अंगी लागणे
*अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
*अंगावर काटा उभा राहणे
*असतील फ़ळे तर होतील बिळे
*अट्टाहास करणे.
*अनभिज्ञ असणे.
*अंगी ताठा भरणे.
*अंगाला होणे.
*अप्रूप वाटणे.
*अमलात आणणे.
*अभंग असणे.
*अभिलाषा धरणे.
*अवाक होणे.
*अपूर्व योग येणे.
*अनमान करणे.
*अन्नास मोताद होणे.
*अन्नास लावणे.
*अग्निदिव्य करणे.
*अंगद धरणे.
*अटकेपार झेंडा लावणे.
*अर्धचंद्र देणे.
*अडकित्त्यात सापडणे.
*अत्तराचे दिवे लावणे.
*अंगाची लाही होणे.
*अंगावर मूठभर मांस चढणे.
*अंगाचा तिळपापड होणे.
*अंथरूण पाहून पाय पसरणे.
 
==मूळाक्षर आ==