"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७८:
 
==प्रसिद्ध व्यक्तींचे आंबेडकरांवरील विचार ==
 
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत.''| source = ''' ''- ज्येष्ठ अभिनेते [[w:विक्रम गोखले|विक्रम गोखले]]'', फेब्रुवारी २०२०<ref>https://www.lokmat.com/pune/women-who-are-called-hindus-dr-feet-ambedkar-should-be-worshiped-vikram-gokhale/</ref><ref>https://www.loksatta.com/pune-news/marathi-actor-vikram-gokhale-dr-babasaheb-ambedkar-savarkar-hindu-sgy-87-2075984/lite/</ref>'''}}
 
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा. तेच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात?''| source = ''' ''- [[w:प्रबोधनकार ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]]'' <ref>https://www.loksatta.com/pustkachepaan-news/book-review-dr-ambedkar-darshan-1226619/</ref>'''}}