"प्रसिद्ध व्यक्तींचे मराठी सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
11) दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

12) धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

13) स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.

14) जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही,त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.

15) सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.

16) आकांक्षा, अज्ञान आणि असमानता - हे गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.

==डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार==

संपादने