"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१७:
* संघर्षाच्या झाडालाच यशाची फुले येतात.
* स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं.
* समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस!
 
==मूळाक्षर ह==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले