"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२५:
* हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
* हसन्याचे मोल कळण्यासाठी आधी रडावे लागते.
* हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत. पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो. नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे!
 
==मूळाक्षर क्ष==
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले