"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६२:
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''हिंदू समाजातील छळ अत्याचार करणार्‍या सर्व प्रवृत्तीविरूद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणजेच डॉ. आंबेडकर होय. त्या अत्याचारी प्रवृत्तीविरूद्ध जो आवाज त्यांनी उठवला त्याने लोकांच्या मन - मेंदूंना स्तुप्त अवस्थेतून जागृत केले आहे. त्यांनी देशाच्या शासन प्रशासनातील प्रत्येक मुद्यांवर विरोध दर्शवला आहे या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्तीने विरोध दर्शवला पाहिजे. डॉ. आंबेडकर यामुळे भारताच्या अती विशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आहे.''| source = ''' ''- [[w:जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरू]]'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते होते, दलितांचे कैवारी होते, भारतीय राज्य घटनेचेराज्यघटनेचे शिल्पकार होते एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही. ते [[w:विधीतज्ज्ञ|विधीतज्ज्ञ]] होते. तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ ते सर्वश्रेष्ठ [[w:अर्थतज्ज्ञ|अर्थतज्ज्ञ]] होते. भारतातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ कोण? या प्रश्‍नाला [[w:अमर्त्य सेन|अमर्त्य सेन]] असे उत्तर नसून, सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच होते.''| source = ''' ''- [[w:नरेंद्र जाधव|डॉ. नरेंद्र जाधव]]'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जर डॉ. आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वमान्य विश्वमानवांमध्ये स्थान मिळालं असतं.''| source = ''' ''- [[w:दुसरी एलिझाबेथ|राणी एलिझाबेथ (द्वितीय)]]'' '''}}