"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. 2409:4042:2412:9D0A:0:0:1BA2:C8A5 (चर्चा) यांनी केलेले बदल QueerEcofeminist यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: द्रुतमाघार SWViewer [1.3]
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७९:
==प्रसिद्ध व्यक्तींचे आंबेडकरांवरील विचार ==
 
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरालाआंबेडकरांना जाऊन भेटा. तोचतेच तुमचे कल्याण करणाकरणार. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात?''| source = ''' ''- [[w:प्रबोधनकार ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]]'' <ref>https://www.loksatta.com/pustkachepaan-news/book-review-dr-ambedkar-darshan-1226619/</ref>'''}}
'''
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''बाबासाहेबांचा लढा सर्व अल्पसंख्याकांसाठी’ या लेखात म्हणतात, ‘१९४७ साली साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ सांगून टाकले, ‘‘मंदिरप्रवेशावर त्या वेळी (१९३०-३१) माझा विश्वास होता. पण मागून ती चूक माझ्या लक्षात आली. माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या आहेत. पण त्या चुका मला कळून आल्यानंतर पुन्हा मी त्या केल्या नाहीत. त्या वेळी मला वाटले होते, की आम्हीही माणसेच असल्याने आम्ही असल्या मानवी हक्कांना का मुकावे? ते मानवी हक्क मिळवावे त्यासाठी सत्याग्रह करावा, तसाठी वाटेल त्या हालअपेष्टा भोगाव्यात, असे मला वाटत होते. पण आता मी अनुभवाने शहाणा झालो आहे. अशा तऱ्हेच्या झगडय़ात काही तथ्य नाही अशी आता माझी पूर्ण खात्री झाली आहे.''| source = ''' ''- इतिहास संशोधक [[w:य. दि. फडक|डॉ. य. दि. फडके]]'' '''}}