"मराठी वाक्प्रचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५८७:
* मान्यता पावणे
* मागमूस नसणे
* मनात मांडे खाणे
* माशा मारणे
* मिशीवर ताव मारणे
* मधून विस्तव न जाणे
* मधाचे बोट लावणे
* मनात घर करणे
* मन मोकळे करणे
* मनाने घेणे
* मन सांशक होणे
* मनावर ठसणे
* मशागत करणे
* मात्रा चालणे
 
==मूळाक्षर य==