"मराठी वाक्प्रचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२४:
* दात धरणे
* दाढी धरणे
* दातांच्या कन्याकण्या करणे
* दाती तृण धरणे
* दत्त म्हणून उभे राहणे
* द्राविडी प्राणायाम करणे
* दोन हातांचे चार हात होणे
* दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे
* दातास दात लावून बसणे