"व्यक्तिनिहाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान " जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राह...")
 
 
 
. जसा सूर्य आकाशात लपून राहू शकत नाही तसा महान पुरुष जगात लपून राहू शकत नाही- महाभारत
. बलवान होण्यात मोठेपणा नाही तर बलाचा सदुपयोग करण्यात खरा मोठेपणा- एच डब्ल्यू पिचर
. प्रसन्न आणि आनंदी राहण्यात थोड्या प्रयत्नांची आवश्यकता असते स्वतःस प्रसन्न ठेवणे ही सुद्धा एक कला आहे- लॉर्ड एवेबेरी
धर्म स्वतः बलशाली आहे मात्र धनाशिवाय धार्मिक अनुष्ठानही होत नाही त्यामुळे धनाने धर्माची रक्षा होते असे म्हणतात चाणक्य
जो भलेपणात अतिशय लीन आहे त्याचे भले होण्यास जास्त काळ लागत नाही रवींद्रनाथ टागोर
अनामिक सदस्य